Your trusted partner in Restaurant

About Annapurna Kitchen

अन्नपूर्णा किचन मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे 🙏 या चॅनलवर आम्ही तुमच्यासाठी आणतो घरगुती, शुद्ध, ताजे आणि चविष्ट शाकाहारी तसेच मांसाहारी जेवण. या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल – 🥗 शाकाहारी घरगुती पदार्थ 🍗 मांसाहारी (चिकन, मटण, अंडी) रेसिपीज 🍛 मराठमोळे व पारंपरिक जेवण 🍱 टिफिनसाठी योग्य Veg & Non-Veg मेन्यू 👩‍🍳 सोप्या कुकिंग टिप्स व मसाल्यांचे अचूक प्रमाण आमचा उद्देश आहे घरच्या जेवणाची खरी चव आणि विश्वास तुमच्यापर्यंत पोहोचवणे. जर तुम्हाला Veg आणि Non-Veg दोन्ही प्रकारचे घरगुती जेवण आवडत असेल तर चॅनल SUBSCRIBE करा, व्हिडिओ LIKE करा आणि SHARE करा ❤️ 📍 शुद्धता | चव | विश्वास

Gallery

🌟 Trusted by our customers

Proven Success in Numbers

+

Products Offered

6 Customer Reviews

+

Happy Customers

Made with

Get your free website now →

About | Annapurna Kitchen